Template:Ask4img/mr

From Outreach Wiki
Jump to navigation Jump to search

चित्रांची मागणी करा आपण येथे विकिपीडिया व त्याच्या बंधूप्रकल्पांसाठी छायाचित्रांची/चित्रांची मागणी करू शकता व wikiArS विकिमिडियन्स हे नेमलेले काम यात कलेच्या विद्यार्थ्यांसाठी आपली विनंती रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करतील.

कृपया (Wikipedia articles, sources and references, ...) इत्यादीचा संदर्भ द्या व अशी मागणी करा जी पूर्ण करता येउ शकेल.(no derivative works from protected artworks, ...).हे ही निर्देशित करा कि,छायाचित्र/चित्राचे निर्माण हे एखाद्या तज्ज्ञाकडुन तपासण्यात यावे काय व कोणत्या आवाक्यात.तसेच फाईल फॉरमॅट बद्दल आपले काय विचार आहेत.किंवा ग्राफिकबद्दल (vector, bitmap, hand-made, digital, static-image, animation, illustration, diagram, ...).