मुखपृष्ठ
Appearance
आउटरीच. विकिमिडिया पद्धतीने.
हा विकि अनेक टप्प्याबाहेरच्या व सहयोगाच्या उपक्रमाचे माहेरघर आहे.ते एक पुस्तक-कपाट आहे,सर्वात चांगल्या प्रघातांचे एकत्रिकरण व कोणत्याही क्रियेचा सुरुवातबिंदू आहे जे, सामान्यजनांकडे ,सांस्कृतिक संस्थांकडे किंवा विद्यापीठांकडे निर्देशित आहे
आमचे ध्येय नविन विकिमिडियन्सची नेमणुक करणे व त्यांना साहाय्य देणे आणि सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांशी घनिष्ठ संबंध तयार करणे हे आहे.आम्हास हा सहयोगी मंच मोठा,चांगला व जास्त उपयोगी करण्यात आपली मदत हवी आहे.येथे पुष्कळ करण्याजोगे आहे.
- ग्लॅम(GLAM)
- हा प्रकल्प, दिर्घा(गॅलरी),ग्रंथालये(लायब्ररीज),पुराभिलेख(आर्चिव्हज्)व संग्रहालय(म्यूझियम्स) सांस्कृतिक आशय जालावर आणण्यास, त्यांचेवर काम करतो.
- शिक्षण
- हे विकिमिडियाचे शैक्षणिक दालन विकिपीडिया वापरणाऱ्या व्यक्तिंना व जगभरातील संबंधित शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांना आपसात जोडते.